आमच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हा.
आमच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये आपला खारीचा वाटा देणगी स्वरूपात दान करा.
या संस्थेची स्थापना २००१ मध्ये सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून झाली. संवेदनशील मनाच्या व सामाजिक परिवर्तनाची ज्योत मनात तेवत ठेवणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी ही संस्था सुरू केली. ज्ञान, सेवा आणि प्रबोधन या त्रिसुत्रीवर केंद्रित असलेली आमची संस्था विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा समन्वयी विकास हा मुख्य उद्देश समोर ठेवून कार्यरत आहे. संस्था गेली २३ वर्षे उत्साही कार्यकर्ते, दानशूर व्यक्तींच्या आर्थिक मदतीने आणि उपलब्ध परिस्थितीमध्ये कार्य करीत आली आहे.
आमच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये आपला खारीचा वाटा देणगी स्वरूपात दान करा.
© Copyright 2024 – 2027 शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ, मलकापूर | All Rights Reserved |
Designed by MaahitiDotCom मलकापूर